आज दिनांक 17/12/2024 रोजी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय बारामती येथे भेट पार पडली त्यावेळी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय बारामतीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ बापू भोई यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय प्रशिक्षण सहल पार पडली तसेच बापू भोई यांचे संस्थेच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला 🙏