Author name: dnyandeepgroupofcolleges.com

TalentKatta : Honorary Title of Doctorate in Education got to Mr. Sagar Jadhav Sir

टॅलेंटकट्टा आयोजित गांधी पीस फाउंडेशन नेपाळ Honorary Title of Doctorate in Education यांनी पदवी प्रदान केल्याबद्दल अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजच्या वतीने हार्दिक आभार तसेच *यावेळी डॉक्टर नितीन धवणे पाटील, श्री अनिल कमलाकर अयाचित , श्री प्रशांत भाकरे, सुप्रसिद्ध अभिनेत्री कुमारी आर्या घारे मॅडम, डॉ.संतोष मचाले, डॉ.परिमल सुब्रमणम, तसेच कार्यक्रमाचे आयोजक डॉ. …

TalentKatta : Honorary Title of Doctorate in Education got to Mr. Sagar Jadhav Sir Read More »

आज दिनांक 17/12/2024 रोजी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय बारामती येथे भेट पार पडली त्यावेळी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय बारामतीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ बापू भोई यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय प्रशिक्षण सहल पार पडली तसेच बापू भोई यांचे संस्थेच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला 🙏

मोफत वैद्यकीय तपासणी व औषधी वाटप

अनुसया सामाजिक प्रतिष्ठान बावडा आणि सद्‌गुरू बहुउद्देशीय संस्था सराटी आयोजित जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी चालणाऱ्या वारकरी बांधवांकरिता मोफत वैद्यकीय तपासणी व औषधी वाटप आरोग्य वारी पंढरीच्या दारी

Scroll to Top