टॅलेंटकट्टा आयोजित गांधी पीस फाउंडेशन नेपाळ Honorary Title of Doctorate in Education यांनी पदवी प्रदान केल्याबद्दल अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजच्या वतीने हार्दिक आभार तसेच *यावेळी डॉक्टर नितीन धवणे पाटील, श्री अनिल कमलाकर अयाचित , श्री प्रशांत भाकरे, सुप्रसिद्ध अभिनेत्री कुमारी आर्या घारे मॅडम, डॉ.संतोष मचाले, डॉ.परिमल सुब्रमणम, तसेच कार्यक्रमाचे आयोजक डॉ. दीपक दादाराव जाधव संस्थापक अध्यक्ष टॅलेंटकट्टा ग्रूप ऑफ कंपनी आदी मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला 🙏🙏